पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. भीम गीत लिरिक्स

 पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. भीम गीत लिरिक्स समाजधुरिणांना उद्देशून बाबा म्हणाले, “बघा गड्यांनो, मी समाजाचा रथ इथंवर आणलायं, यापुढं त्याचं सारथ्य तुम्हीच करा. More …

भीमरायानं किमया गं केली भीम गीत लिरिक्स

 भीमरायानं किमया गं केली  भीम गीत लिरिक्स भीमरायानं किमया गं केलीमाळरानाची फुलबाग झाली..वाळलेली रानमाती त्याच्या ग्यानानं ओली झालीनवी पालवी सुखानं न्हाली..भीमरायानं किमया गं केलीमाळरानाची फुलबाग More …

म्हणूनं सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… भीम गीत लिरिक्स

 म्हणूनं सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… भीम गीत लिरिक्स ब्राम्हण कन्येशी करुनिया लग्न घडविला इतिहास नवा..म्हणून सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… चार वर्णात ब्राम्हण श्रेष्ठशुद्राने More …

धर्माँतर करणार आता मी धर्माँतर करणार.. लिरिक्स Bhim geet marathi lyrics

धर्माँतर करणार आता मी धर्माँतर करणार.. लिरिक्स दीनदुबळ्या या समाजाला मी तारुनी तरणार..धर्माँतर करणार आता मी धर्माँतर करणार.. जो धर्म या मानवतेला, मानी ना जो More …

खूप शिकावे विद्याधन हे घेऊन यावे मायदेशी.. लिरिक्स मराठी गान्याचे बोल रमाई गीत

 खूप शिकावे विद्याधन हेघेऊन यावे मायदेशी.. लिरिक्स चिंता ही माझी करु नका होजाता जा धनी परदेशी..         घेऊन यावे मायदेशी.. एक विनंती माझी नाथाजाता खुशालीचा कागद More …