पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. भीम गीत लिरिक्स

 पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. भीम गीत लिरिक्स समाजधुरिणांना उद्देशून बाबा म्हणाले, “बघा गड्यांनो, मी समाजाचा रथ इथंवर आणलायं, यापुढं त्याचं सारथ्य तुम्हीच करा. More …

एक था वो जमाना जिसकी याद आती है, भीम गीत लिरिक्स

एक था वो जमाना जिसकी याद आती है,  भीम गीत लिरिक्सएक था वो जमाना जिसकी याद आती है, शर्म से गर्दन हमारी ये झुकी जाती More …

ओवाळीते मी भीमरायाला भीम पाळणा गीत लिरिक्स

ओवाळीते मी भीमरायाला  भीम पाळणा  गीत लिरिक्स ओवाळीते मी भीमरायालाआनंद गं माझ्या मनाला..दवबिंदु वदले बकुळ फुलालादारात माझ्या वसंत आला.. बीजांकुरातून वटवृक्ष झालामायमाऊलीचा कल्पवृक्ष न्याराजयघोष करुया More …

अनुग्रहित हो जीवन उसका भीम गीत लिरिक्स

अनुग्रहित हो जीवन उसका  भीम गीत लिरिक्स अनुग्रहित हो जीवन उसकादस पारमिताओं से अनुग्रहित होबुद्ध की राह पर जो चलेसुख आनंदो से फुलो फले वो..अनुग्रहित More …

भीमरायानं किमया गं केली भीम गीत लिरिक्स

 भीमरायानं किमया गं केली  भीम गीत लिरिक्स भीमरायानं किमया गं केलीमाळरानाची फुलबाग झाली..वाळलेली रानमाती त्याच्या ग्यानानं ओली झालीनवी पालवी सुखानं न्हाली..भीमरायानं किमया गं केलीमाळरानाची फुलबाग More …

ना है लाचारी अब ना है बेकारी भीम गीत लिरिक्स

ना है लाचारी अब ना है बेकारी  भीम गीत लिरिक्स ना है लाचारी अब ना है बेकारीदुश्मन पे भी हम है आज भारीखासदार, आमदार, कलेक्टर, More …

झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…भीम गीत लिरिक्स

 झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…भीम गीत लिरिक्स  भीमामुळं गेलं खुळं अंध रुढीचं…..झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं.. माया माती काल ती पिकाया लागली..पोरं सोरं More …

म्हणूनं सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… भीम गीत लिरिक्स

 म्हणूनं सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… भीम गीत लिरिक्स ब्राम्हण कन्येशी करुनिया लग्न घडविला इतिहास नवा..म्हणून सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… चार वर्णात ब्राम्हण श्रेष्ठशुद्राने More …

भट बामण पाहुन बावरला … लिरिक्स bhim geet lyrics vitthal umap bhim geet

भट बामण पाहुन बावरला। … लिरिक्स सुटाबुटामंदी भीम वावरला दादा वावरला.. भट बामण पाहुन बावरला.. भट बामण पाहुन बावरला.. गोलमेज परिषद भरल्यावरी बाजू दलितांची मांडली More …

उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा.. Marathi bhimgeet lyrics by वामनदादा कर्डक

उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा.. गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा.. उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा.. जाण्याची कवाडे इथली उघडलीच नाही.. आम्हाला हवी ती क्रांती घडलीच More …