बोल महामानवाचे
![]() |
बोल महामानवाचे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
हिंदू सण , उत्सव , परंपरा , प्रथा मानून तर आपण जातीयवादी जोखडात अडकून पडलो होतो व भिकाऱ्या पेक्षाही वाईट अवस्था आपली झाली होती. म्हणून तुम्हाला मी बौद्ध धम्माकडे प्रगतिशील वाटचाल करण्यास नेत आहे.परंतु जर तुम्ही पुन्हा त्या वाटेकडे जात असाल तर समजून घ्या तुमचे जुने दिवस लवकर येण्यास जास्त दिवस लागणार नाही.तसेच यातून तुम्हाला परत मुक्त करण्यासाठी मी पुन्हा जन्म घेणार नाही.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर.