ओवाळीते मी भीमरायाला भीम पाळणा गीत लिरिक्स

ओवाळीते मी भीमरायाला  भीम पाळणा  गीत लिरिक्स ओवाळीते मी भीमरायालाआनंद गं माझ्या मनाला..दवबिंदु वदले बकुळ फुलालादारात माझ्या वसंत आला.. बीजांकुरातून वटवृक्ष झालामायमाऊलीचा कल्पवृक्ष न्याराजयघोष करुया एक मुखानेआतुर झाल्या त्या पुष्पमालाओवाळीते मी भीमरायालाआनंद गं माझ्या मनाला.. सामर्थ्य त्याचे भी रे जीवालादीन बांधवास्तव प्राण पणालाचंदन होऊन दिन रात झिजलाअंधार रात्री निशीगंध फुललाओवाळीते मी भीमरायालाआनंद गं माझ्या मनाला.. […]

अनुग्रहित हो जीवन उसका भीम गीत लिरिक्स

अनुग्रहित हो जीवन उसका  भीम गीत लिरिक्स अनुग्रहित हो जीवन उसकादस पारमिताओं से अनुग्रहित होबुद्ध की राह पर जो चलेसुख आनंदो से फुलो फले वो..अनुग्रहित हो जीवन उसकादस पारमिताओं से अनुग्रहित हो उसने तो अपनी हर एक बात कोआदेश नही उपदेश कहा है..शाप और वरदानो से हटकरग्यान की दृष्टी जब स्वीकृत हो..अनुग्रहित हो जीवन उसकादस […]

भीमरायानं किमया गं केली भीम गीत लिरिक्स

 भीमरायानं किमया गं केली  भीम गीत लिरिक्स भीमरायानं किमया गं केलीमाळरानाची फुलबाग झाली..वाळलेली रानमाती त्याच्या ग्यानानं ओली झालीनवी पालवी सुखानं न्हाली..भीमरायानं किमया गं केलीमाळरानाची फुलबाग झाली.. काळ्या मातीत सपानं हिरवं भीमानं सजवलं..वेठकरबिगारं बलुतेदाराला शिकवूनं जागवलं..शिका शिका रं एकीन राहा रं वाघावानीया जगाहो दिशा अशी दाखवली..भीमरायानं किमया गं केलीमाळरानाची फुलबाग झाली.. पालापाचोळा जगणं आमचं भीमानं सुधारलं..उजळून […]

ना है लाचारी अब ना है बेकारी भीम गीत लिरिक्स

ना है लाचारी अब ना है बेकारी  भीम गीत लिरिक्स ना है लाचारी अब ना है बेकारीदुश्मन पे भी हम है आज भारीखासदार, आमदार, कलेक्टर, मिनीस्टर आजभीमजी की कृपा से हम बने भीमजी की कृपा से… बाबा ने अपनी है किस्मत सवारीजो आज हमको मिली ये सरदारीजलता रहेगा ये दुश्मन जमानाकर ना सकेगा कोई सीनाजोरीअब […]

एक था वो जमाना जिसकी याद आती है, भीम गीत लिरिक्स

एक था वो जमाना जिसकी याद आती है,  भीम गीत लिरिक्स एक था वो जमाना जिसकी याद आती है,शर्म से गर्दन हमारी ये झुकी जाती है, कोई दरवाजे पर ना हमको आने देते थे,हमारे हाथ का वो पानी तक ना पीते थे, यहा तक के पढना लिखना भी मना था हमको,स्कूल मे पाँव तक रखना […]

झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…भीम गीत लिरिक्स

 झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…भीम गीत लिरिक्स  भीमामुळं गेलं खुळं अंध रुढीचं…..झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं.. माया माती काल ती पिकाया लागली..पोरं सोरं आज ती शिकाया लागली..गेलं सारं दारिद्रय काळ्या कुळीचं..झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं… भीमशक्ती अंगामधी आली तरारी..फुटले पंख पाखरांना घेती भरारी..मिळालं हो शिक्षण हे उंच ओळीचं..झालं सोनं झालं माझ्या भावी […]

पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. भीम गीत लिरिक्स

 पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. भीम गीत लिरिक्स समाजधुरिणांना उद्देशून बाबा म्हणाले,“बघा गड्यांनो, मी समाजाचा रथ इथंवर आणलायं, यापुढं त्याचं सारथ्य तुम्हीच करा. समाजाचा रथ बाबानं सोपवला, बाबांनी प्राण त्यागला. अन् लगेच स्वार्थ टपकला, पुढारी बयकला.. काय सांगू भाऊ तुलारथ त्यानं सोपविलाचक्का आता निसटलापुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. समाजाच्या भल्यासाठी कणकण राबलाप्रकाशाच्या किरणासाठी […]

म्हणूनं सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… भीम गीत लिरिक्स

 म्हणूनं सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… भीम गीत लिरिक्स ब्राम्हण कन्येशी करुनिया लग्न घडविला इतिहास नवा..म्हणून सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… चार वर्णात ब्राम्हण श्रेष्ठशुद्राने तर उपसावे कष्ट..जिद्दीने माझे भीमराव शिकलेजाळला तो मनु अनिष्ट..उच्च पदवीधर जगात ठरले वैय्रांची गेली हवा..म्हणूनं सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावईबुवा… भीमराव जागला बुद्धांच्या वचनाकेली आदर्श समाज रचना..स्त्री-पुरुष हे समान सारेइथे […]

भट बामण पाहुन बावरला … लिरिक्स bhim geet lyrics vitthal umap bhim geet

भट बामण पाहुन बावरला। … लिरिक्स सुटाबुटामंदी भीम वावरला दादा वावरला.. भट बामण पाहुन बावरला.. भट बामण पाहुन बावरला.. गोलमेज परिषद भरल्यावरी बाजू दलितांची मांडली खरी.. माझ्या लोकांवर जुलूम जबरी काय कामाचं सरकार तरी.. त्यो मेळा सवर्णाचा हादरला दादा हादरला.. भट बामण पाहुन बावरला.. भट बामण पाहुन बावरला.. आले आंबेडकर परदेशातून सभा ती भरली होती […]

धर्माँतर करणार आता मी धर्माँतर करणार.. लिरिक्स Bhim geet marathi lyrics

धर्माँतर करणार आता मी धर्माँतर करणार.. लिरिक्स दीनदुबळ्या या समाजाला मी तारुनी तरणार..धर्माँतर करणार आता मी धर्माँतर करणार.. जो धर्म या मानवतेला, मानी ना जो या समतेला..छेडे जो दीनदुबळ्याला, पोशितो जो विषमतेला..होणारी ती येणारी ती अधोगती टाळणारं..धर्माँतर करणार आता मी धर्माँतर करणार.. छळ वर्षानुवर्ष केला, कीव आली ना त्या देवाला..जरी मनाई दर्शनाला, श्रद्धेने पुजीने त्याला..अंधश्रद्धेने […]